न्यू जर्सीला जाण्याचा फायदा: ताजे अळू !!!
खूप खूप दिवसांनी अळूची आमटी आणि भात खाल्ल्यामुळे हा को.ब्रा. भयंकर खुश झाला. आता उद्या शिकरण-पोळी आणि मटार उसळ करून खाल्ली की स्वर्गासुखाचा आनंद.